Gold silver Rate | सोनं - चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, भाव एकदा पाहा

Published : Jun 12, 2026, 11:00 AM IST
Gold silver Rate

सार

Gold silver Rate : तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दररोज नवे दर तपासून पाहावे लागतील. अशातच आज 12 जून रोजी सोन्याचांदीचे दिल्ली, मुंबईसह तुमच्या शहरातील आजचे ताजे दर जाणून घ्या...

Gold silver Rate : सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किंमती रेकॉर्ड ब्रेक करत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आज 12 जूनला सोन्याचांदीच्या किंमतीत थोडी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चढउतार आणि गुंतवणूकदारांनी नफावसूली केल्याने देशाअंतर्गत किंमती घसरल्या आहेत. अशातच तुम्ही लग्नसोहळ्यासह गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून सोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे ताजे दर नक्की पाहा.

दिल्ली

  • 24 कॅरेट सोनं - ₹149010
  • 22कॅरेट सोनं - ₹136600
  • 18 कॅरेट सोनं - ₹111790
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

मुंबई

  • 24 कॅरेट सोनं - ₹148860
  • 22कॅरेट सोनं - ₹136450
  • 18 कॅरेट सोनं - ₹111640
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

कोलकाता

  • 24 कॅरेट सोनं - ₹148860
  • 22कॅरेट सोनं - ₹136450
  • 18 कॅरेट सोनं - ₹111640
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

चेन्नई

  • 24 कॅरेट सोनं - ₹150550
  • 22कॅरेट सोनं - ₹138000
  • 18 कॅरेट सोनं - ₹115700
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

पटना

  • 24 कॅरेट सोनं - ₹148910
  • 22कॅरेट सोनं - ₹136500
  • 18 कॅरेट सोनं - ₹111690
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

लखनऊ

  • 24 कॅरेट सोनं - ₹149010
  • 22कॅरेट सोनं - ₹136600
  • 18 कॅरेट सोनं - ₹111790
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

अयोध्या

  • 24 कॅरेट सोनं - ₹149010
  • 22कॅरेट सोनं - ₹136600
  • 18 कॅरेट सोनं - ₹111790
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

कानपूर

  • 24 कॅरेट सोनं - ₹149010
  • 22कॅरेट सोनं - ₹136600
  • 18 कॅरेट सोनं - ₹111790
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

चंदीगढ

  • 24 कॅरेट सोनं - ₹149010
  • 22कॅरेट सोनं - ₹136600
  • 18 कॅरेट सोनं - ₹111790
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

इंदौर

  • 24 कॅरेट सोनं - ₹148910
  • 22कॅरेट सोनं - ₹136500
  • 18 कॅरेट सोनं - ₹111690
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

अहमदाबाद

  • 24 कॅरेट सोनं - ₹148910
  • 22कॅरेट सोनं - ₹136500
  • 18 कॅरेट सोनं - ₹111690
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

सूरत

  • 24 कॅरेट सोनं - ₹148910
  • 22कॅरेट सोनं - ₹136500
  • 18 कॅरेट सोनं - ₹111690
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

पुणे

  • 24 कॅरेट सोनं - ₹148860
  • 22कॅरेट सोनं - ₹136450
  • 18 कॅरेट सोनं - ₹111640
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

नागपूर

  • 24 कॅरेट सोनं - ₹148860
  • 22कॅरेट सोनं - ₹136450
  • 18 कॅरेट सोनं - ₹111640
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

नाशिक

  • 24 कॅरेट सोनं - ₹148890
  • 22कॅरेट सोनं - ₹136480
  • 18 कॅरेट सोनं - ₹111670
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,500
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹25,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,50,000

केरळ

  • 24 कॅरेट सोनं - ₹148860
  • 22कॅरेट सोनं - ₹136450
  • 18 कॅरेट सोनं - ₹111640
     
  • 10 ग्रॅम चांदीचा भाव - ₹2,600
  • 100 ग्रॅम चांदीचा भाव - ₹26,000
  • 1 किलो चांदीचा भाव - ₹2,60,000

सोन्याच्या दरात घट

11 जून 2026 रोजी देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळजवळ 1.48 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास सुरू होता. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1.35 लाख ते 1.37 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम दरम्यान होता. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत हजारो रुपयांची घट होत झाल्याचे दिसून आले आहे.

चांदीही स्वस्त

सोन्यासह चांदीचे दरही कमी झाले आहेत. देशातील काही शहरांमध्ये चांदीचे दर 2.36 लाख ते 2.60 लाख रुपये प्रति किलोदरम्यान होते. बाजार विशेषज्ज्ञांच्या मते, जागतिक संकेतांमुळे चांदीचे दर कमी-जास्त होऊ शकतात.

खरेदीपूर्वी या गोष्टींची घ्या काळजी

सोनं खरेदी करण्यापूर्वी नेहमी BIS हॉलमार्क नक्की तपासून पाहा. याशिवाय वेगवेगळ्या ज्वेलर्सकडून मेकिंग चार्ज वेगवेगळा आकारला जातो. यामुळे सोन्याचे दर पाहून थेट खरेदी करू नका. चांदी खरेदी करताना त्याची शुद्धता आणि बिल नक्की घ्या.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Delhi Fire : दिल्लीत पुन्हा अग्नितांडव; तुगलकाबादमधील इमारतीच्या भीषण आगीत 3 जणांचा मृत्यू तर 5 जण रेस्क्यू
Indian Railways: ऊन-पावसातही रेल्वे रुळांना गंज का लागत नाही? जाणून घ्या कारण