
Gold Price Today : आजपासून दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. अशातच आज देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातोय. यानिमित्त बहुतांशजण सोनं-चांदी खरेदी करतात. जेणेकरुन घरात सुख-समृद्धी येण्यासह भरभराट कायम टिकून राहिल. अशातच आता सणासुदीचा हंगाम सुरू होताच, भारतातील सोन्याचे दर आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या होत्या. अमेरिकेतील सरकारच्या संभाव्य शटडाऊनच्या चिंतेमुळे, सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या मालमत्तेची मागणी वाढली होती. जाणून घ्या मुंबई, दिल्ली आणि कोलकातासह तुमच्या येथील आजचे सोन्याचे दर काय आहेत सविस्तर…
आज , १८ ऑक्टोबर, शनिवार , सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे , २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १३,२७८ रुपये, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२,१७१ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९,९५९ रुपये आहे.
सोन्याला महागाईपासून बचाव करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून व्यापकपणे पाहिले जाते ; विविध प्रकारच्या सोन्यापैकी, २४ कॅरेट सोने सर्वात महाग आहे आणि ते प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी वापरले जाते. याउलट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोने प्रामुख्याने दागिन्यांच्या निर्मितीमध्ये वापरले जाते.
आज, १८ ऑक्टोबर रोजी भारतातील सोन्याचा दर (भारतीय रुपये):
आज भारतात सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १३,२७८ रुपये, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १२,१७१ रुपये आणि १८ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ९,९५९ रुपये आहे.
चेन्नई :
मुंबई :
दिल्ली :
कोलकाता :
बँगलोर :
हैदराबाद :
केरळ :
पुणे :
अहमदाबाद :