Devendra Fadnavis यांचा मोठा निर्णय | महिलांच्या सुरक्षेसाठी BNS मध्ये नवे बदल!

Devendra Fadnavis यांचा मोठा निर्णय | महिलांच्या सुरक्षेसाठी BNS मध्ये नवे बदल!

Published : Mar 25, 2026, 06:57 PM IST

२५ मार्च रोजी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी भारतीय न्याय संहिता (BNS) महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६ मांडले. या विधेयकाद्वारे ‘शक्ती कायदा’तील काही महत्त्वाच्या तरतुदी पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने BNS कायद्यात बहुतेक तरतुदी समाविष्ट केल्या असल्या तरी दोन महत्त्वाचे बदल राज्य स्तरावर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. 👉 मुख्य बदल: अॅसिड हल्ल्यातील पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्याचा निर्णय डिजिटल माध्यमांद्वारे महिलांची बदनामी, अश्लील चित्रण किंवा धमकी देणे हा गंभीर गुन्हा ठरणार सोशल मीडिया, ईमेल, फोन किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी हा कायदा अधिक मजबूत करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, राज्य सरकारने कायद्यातील उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

02:25अमरावती प्रकरणावर वारिस पठाणांची प्रतिक्रिया; आरोपींच्या कडक शिक्षेची मागणी
03:43अमरावती-नाशिक प्रकरणावर Navneet Rana संतप्त, कठोर कारवाईची मागणी
04:28TCS प्रकरणावर Radhakrishna Vikhe Patil यांची कडक भूमिका, कॉर्पोरेट नियम कडक करण्याची मागणी
03:39अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी
03:13महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका
02:49महिला आरक्षणावर Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर निशाणा
03:58बीकेसीत क्रेन कोसळलीमोठी दुर्घटना टळली
03:58अमरावती प्रकरण, गोरेगाव ड्रग मृत्यू आणि महिला आरक्षणावर Husain Dalwai यांचा सरकारवर हल्ला
03:13ड्रग्समुळे मृत्यू प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, जबाबदारी कोणाची
02:45संविधान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू, अबू आझमींचे वक्तव्य