पुण्यात कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन, फडणवीसांकडून PPP मॉडेलचं कौतुक | Devendra Fadnavis | Pune

Published : May 17, 2026, 07:00 PM IST

पुण्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलवर उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पुणे महानगरपालिका आणि अपुलकी फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयातून कॅन्सर रुग्णांना सर्वसमावेशक उपचार मिळणार आहेत. महाराष्ट्रात वाढणाऱ्या कॅन्सर रुग्णांची संख्या आणि उपचारांचा खर्च लक्षात घेऊन सरकार मोठं ‘कॅन्सर ग्रिड’ तयार करत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे राज्यातील कॅन्सर उपचार व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

04:50Operation Tiger वर नेत्यांच्या प्रतिक्रिया | Wadettiwar | Azmi | Mahayuti
03:47Ambadas Danve यांची कर्जमाफीवर टीका | LoanWaiver | Farmers | UBT
12:49Omraje Nimbalkar यांचा Eknath Shinde यांना पाठिंबा | NDA | ShivSena | Support
07:57उबाठा सोडून गेल्यानंतर पहिल्यांदा बोलले खासदार नागेश अष्टीकर MP Nagesh Ashtikar | ShivSenaUBT
03:10देवेंद्र फडणवीस म्हणाले, योग तणावावर उपाय | International Yoga Day | Devendra Fadnavis| Modi
03:44Amruta Fadnavis on International Yoga Day | अमृता फडणवीस यांचा संदेश | Divija Fadnavis | Sreeleela
08:21संजय राऊतांनी शिवसेनेच्या ६० वर्षांच्या प्रवासावर भाष्य केले | ShivSena | UBT | Anniversary
09:38वर्षा गायकवाडांचा पक्षफोडीच्या राजकारणावर आरोप | PartyBreak | RahulGandhi | Congress
05:46देवेंद्र फडणवीस संरक्षण क्षेत्रातील नव्या प्रकल्पात | Defence | Atmanirbhar | Manufacturing
03:296 खासदार गेले, यावर किशोरी पेडणेकर सहज बोलून गेल्या | ShivSena | UBT | Anniversary