Fuel Saving वर Eknath Shinde यांचं वक्तव्य | Amit Shah | Maharashtra

Fuel Saving वर Eknath Shinde यांचं वक्तव्य | Amit Shah | Maharashtra

Published : May 19, 2026, 08:04 PM IST

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या नक्षलवादमुक्त भारत वक्तव्याचं स्वागत केलं. तसेच PM मोदींच्या fuel saving आवाहनाला समर्थन देत EV vehicles आणि convoy कमी करण्यावर भर दिला.