Sambhuraje Desai यांची महाआरतीवरुन उबाठावर टीका  | MVA | Hindutva | MahaAarti

Sambhuraje Desai यांची महाआरतीवरुन उबाठावर टीका | MVA | Hindutva | MahaAarti

Published : Jul 03, 2026, 03:03 PM IST

Sambhuraje Desai यांनी उबाठाच्या महाआरती कार्यक्रमावर टीका करत महाविकास आघाडीतील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. हिंदुत्वाचा मुद्दा परिस्थितीनुसार बदलला जात असल्याचा आरोप करत त्यांनी हिंदू मतदारांनी ही भूमिका ओळखल्याचे म्हटले. मुंबईतील पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उपमहापौरांनी व्यक्त केलेले मत हे त्यांच्या भूमिकेचा भाग असल्याचे सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लक्ष घालतील आणि दोषींवर कारवाई करतील असे स्पष्ट केले. तसेच समान नागरी कायद्यावरील पक्षाची भूमिका बैठकीत ठरेल असेही त्यांनी सांगितले.

21:14मनोज जरांगे पाटील: २९ ऑगस्टचं आंदोलन शांततेतच | Maratha Reservation | Maratha Andolan
14:50मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम | Maratha Reservation | Hyderabad Gazette
07:13संजय राऊत: ‘इडियट’ अनपार्लमेंटरी शब्द नाही | Idiot | Unparliamentary word | Rahul Gandhi
14:37मनोज जरांगे पाटील: 29 ऑगस्टला अंतरवालीत या | Maratha Reservation | Protest | Antarwali
08:08देवेंद्र फडणवीसांचा ‘दिमागी नक्षलवाद’वर निशाणा | Dimagi Naxal | Vande Mataram | Congress
06:16एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांना सदावर्तेंचे सवाल
08:09हिंदीला राष्ट्रभाषा जाहीर करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी | Hindi | Marathi | Gunratna Sadavarte
03:51रोहित पवारांची ₹1 कोटी भरपाईची मागणी | Rohit Pawar | Mursi | Sukhbir Singh Badal attack
03:26अभिजीत दिपकेंचा सवाल; गावच्या शाळांना सुविधा कधी? | CJP | Rural Education | Independence Day
08:50उद्यापासून मराठी अनिवार्य; चालकांच्या प्रतिक्रिया | Pratap Sarnaik | RTO | marathi language