कांदा दरांवर समृद्धी रोखली, दानवेंचं सरकारला थेट आव्हान | Onion Price | Ambadas Danve | Protest

Published : May 18, 2026, 08:00 PM IST

महाराष्ट्रात कांदा प्रश्न पुन्हा पेटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने समृद्धी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरांचा मुद्दा ऐरणीवर आला. केंद्र सरकारने 12.35 रुपये प्रति किलो दर जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी दानवेंना ताब्यात घेतलं. पाहा संपूर्ण रिपोर्ट.

08:21Kirit Somaiya | Imran Khan | इमरान खानच्या हद्दपारीची किरीट सोमय्यांची मागणी
03:45MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
22:50Dhruv Rathee Press Conference | ध्रुव राठींचं मोदी, शाह, ज्ञानेश कुमारांना आव्हान
03:58MPSC Protest Pune | रोहित पवार या आंदोलनात का, त्या मागचं गुपित काय - नवनाथ बन | Navnath Ban
05:21Eknath Shinde | शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
02:53navnath ban on vivekananda patil | विवेकानंद तू आता ट्रॅकवर आला, का म्हणाले बन | MPSC Protest Pune
49:21Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
10:37MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department
13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही