
Tamil Nadu Chief Minister C. Joseph Vijay on Friday launched the ‘Vettri Payanam Thittam’, a new scheme aimed at providing free bus travel for women and transgender persons across the state. The scheme is intended to make public transport more accessible and affordable for these groups. Under the initiative, eligible women and transgender passengers can travel on government buses without paying the fare. The launch took place in Chennai and marked the rollout of the scheme across Tamil Nadu. The government said the initiative is aimed at supporting daily commuters and improving access to public transportation. The scheme is expected to benefit a large number of passengers who regularly depend on government buses for travel. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शुक्रवारी ‘वेट्री पयानम थिट्टम’ या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत राज्यातील महिला आणि तृतीयपंथीयांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. चेन्नई येथे या योजनेची सुरुवात करण्यात आली. दररोज बसने प्रवास करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. तमिळनाडूतील विविध भागांमध्ये सरकारी बसने प्रवास करणाऱ्या पात्र प्रवाशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांना आणि तृतीयपंथीयांना दैनंदिन प्रवासासाठी आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल.