
फ्लायदुबईचे पायलट स्मित मच्छर दहशतवादी प्रयत्न हाणून पाडताना जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर तिरंगा घेऊन गर्दी केली. स्मित मच्छर यांच्या धाडसाचा गौरव करत त्यांना देशातील सर्वोच्च शौर्य सन्मान देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.