अमित साटमांची काळा घोडा प्रकल्पाची पाहणी, पहिला नॉन-व्हेईकल झोन सज्ज | Mumbai | KalaGhoda | BJP

Published : Jun 04, 2026, 09:41 PM IST

मुंबई BJP अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी उद्घाटनापूर्वी काळा घोडा परिसरातील सुशोभीकरण प्रकल्पाची पाहणी केली. मुंबईतील पहिला नॉन-व्हेईकल झोन किंवा पादचारी-अनुकूल क्षेत्र लवकरच नागरिकांसाठी खुले होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी कलाकार, हस्तकला व्यावसायिक आणि संगीतकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यावेळी त्यांनी अंधेरी सबवेतील पाणी साचण्याच्या समस्येवरही भाष्य करत नव्या तांत्रिक उपाययोजनांची गरज व्यक्त केली.

07:22हुसेन दलवाईंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा | Rahul Gandhi | BJP
03:33किशोरी पेडणेकरांचा BJP वर हल्लाबोल, मुंबई तुंबण्यावरून साधला निशाणा | Mumbai | BJP | Rain
03:07पंकजा मुंडेंनी शेतात धरला नांगर, नैसर्गिक शेतीचा संदेश | Farming | Beed | Gopinath Munde
09:07चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला सल्ला, लढू शकत नसाल तर माघार घ्या | Mahayuti | Election
11:04राम कदम यांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर हल्लाबोल, आंदोलनावरून टोला | Ram Kadam | CBSE | Protest
06:29संजय घाडींचा दावा, पावसापूर्वी 80% नाला सफाई पूर्ण | Monsoon | BMC | Drain Cleaning
03:40रोहित पवारांचा महागाईवर सवाल, दरवाढीविरोधात आंदोलन | Inflation | Petrol Diesel | NCP SP
02:16एकनाथ शिंदेंची रात्री बैठक, जिल्हा बँक निवडणुकीवर चर्चा | Mahayuti | Bank Election | Aurangabad
02:52आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण घोटाळ्याचा केला आरोप, अपात्र लाभार्थ्यांवर सवाल | Ladki Bahin | Scam