आर्थिक संकटावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Aaditya Thackeray | Modi | Maharashtra

आर्थिक संकटावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Aaditya Thackeray | Modi | Maharashtra

Published : May 12, 2026, 07:09 PM IST

आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत, Work From Home आणि खर्च कमी करण्याच्या आवाहनावर जोरदार टीका केली. “जनतेने काय करावं हे सांगितलं, पण सरकार काय करणार?” असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला. तसेच 69 लाख लाडकी बहिणींची नावं वगळल्याच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका करत ही योजना फक्त निवडणुकीसाठी आणल्याचा आरोप केला.