या तारखेपर्यंत आधार कार्ड करता येणार फ्री अपडेट : संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Published : Dec 23, 2025, 10:05 AM IST

आधार कार्डमधील कागदपत्रे मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे.  सध्या उपलब्ध असलेल्या या मोफत संधीचा फायदा घेऊन तुमचे तपशील अचूक ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

PREV
12
तुम्चे आधार मोफत करा अपडेट

आधारमधील ओळख आणि पत्त्याची कागदपत्रे मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जून 2026 पर्यंत वाढवली आहे. myAadhaar पोर्टलवर हे मोफत करता येईल. यानंतर ऑनलाइनसाठी ₹25 आणि केंद्रावर ₹50 लागतील.

22
आधार अपडेटची अंतिम मुदत वाढवली

UIDAI नुसार, 5 वर्षांच्या मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत. पण 15 व्या वर्षी बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य आहे. 15 ते 17 वयोगटात हे न केल्यास KYC आणि सरकारी सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात.

Read more Photos on

Recommended Stories