मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Published : Oct 08, 2024, 08:17 AM ISTUpdated : Oct 11, 2024, 09:00 AM IST
Daily News

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 8 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

  • मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांची पत्नी साजिधा मोहम्मद यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहालला भेट दिली.
  • जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.
  • मुंबई म्हाडाच्या 2030 घरांसाठी आज सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहता येणार आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Noida Road Rage: नोएडामधील रोड रेजचा व्हिडिओ व्हायरल, चालकाच्या शांततेचं होतंय कौतुक
Viral Video: चालत्या ट्रेनमधून तिकीट नसलेल्या प्रवाशांच्या उड्या, टीसीला घाबरून पळाले!