दिल्लीतील जैतपुर येथील कालिंदी कुंज पीएस परिसरातील निमा रुग्णालयातील एका डॉक्टरवर गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर घटनेबद्दल सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाल्याने देवीच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रौत्सवाचा शुभेच्छा दिल्या आहेत.