कतरीना कैफ आणि विकी कौशल: कतरीना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-वडील होणार आहेत, यावर विकीने आपली उत्सुकता व्यक्त केली आहे. तो इतका आनंदी आहे की बाळाच्या जन्मानंतर तो घराबाहेरच जाणार नाही, असे त्याने म्हटले आहे.
विकी कौशल कतरिनाला सोडून घराबाहेर का जाणार नाही? वाचून म्हणाल किती प्रेमळ हा नवरा
कतरीना कैफ आणि विकी कौशल दोघेही आई वडील होणार असल्याची बातमी सोशल मीडियावरून दिली होती. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही गोड माहिती दिली. अशातच आता विकीने एक गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
26
विकीला सर्वात जास्त उत्सुकता कशाची आहे?
विकीने तो बाबा होण्यासाठी किती उत्सुक आहे याबाबतचा खुलासा केला आहे. युवाशी बोलताना त्याने त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी त्यानं तो सर्वात जास्त कोणत्या गोष्टीसाठी उत्सुक आहे हे सांगितलं आहे.
36
बाबा होण्याबद्दल विकी कौशल काय म्हणाला?
विकीने वडील होण्याबद्दल आपलं म्हणणं मांडल आहे. तो बोलला की, फक्त बाबा होणं, हीच मी खूप उत्सुकतेनं वाट पाहत आहे. मला वाटत हा खूप मोठा आशीर्वाद आहे. लवकरच हे होणार असून मी सकारात्मकतेने विचार करत आहे.
मी घराबाहेरच जाणार नाही असं यावेळी विकीने म्हटलं आहे. विकीला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी देवाकडे प्रार्थना करतो की, ही फक्त सुरुवात आहे आणि अजून मला खूप काही करायचं आहे.
56
खूप शिकायचं आहे
ही फक्त सुरुवात आहे आणि मला अजून खूप काही शिकायचं आहे, प्रगती करायची आहे आणि सगळीकडे आनंद पसरवायचा आहे. यावेळी विकीला त्याच्या चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत.
66
कोणती भूमिका विकीला त्याच्यासारखी वाटते?
विकीला त्याच्यासारखी वाटणारी भूमिका ही सॅम बहादूर चित्रपटातील आहे. त्याला या चित्रपटाकडून बरेच काही शिकायला मिळाला आहे. फक्त नशिबावर विश्वास न ठेवता तयारी करून या असं विकीने म्हटलं आहे.