कतरीना कैफ आणि विकी कौशल यांना होणार मुल.... 'या' प्रसिद्ध व्यक्तीनं दिली परफेक्ट माहिती, विराट अनुष्काच्या बाळाबाबत वर्तवला होता अंदाज

Published : Oct 10, 2025, 04:46 PM IST

अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल: अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-वडील होणार आहेत. त्यांनी सप्टेंबर महिन्यात गरोदरपणाची घोषणा केली होती. 

PREV
16
कतरीना कैफ आणि विकी कौशल यांना होणार मुल.... 'या' प्रसिद्ध व्यक्तीनं दिली परफेक्ट माहिती, विराट अनुष्काच्या बाळाबाबत वर्तवलं होता अंदाज

कतरीना कैफ आणि विकी कौशल दोघेही आई वडील होणार असून त्यांनी ही बातमी सोशल मीडियावरून दिली. त्या आधीपासून त्यांच्या चाहत्यांनी अभिनेत्री गरोदर असल्याचं म्हटलं होतं. 

26
सेलिब्रेटी ज्योतिष काय म्हणाले?

सेलिब्रेटी ज्योतिष अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी भाकीत वर्तवलं आहे. त्यांनी विकी कौशल आणि कतरीना कैफ यांना काय होणार याबाबतची माहिती दिली आहे. आपण तेच या लेखातून जाणून घेणार आहोत.

36
सप्टेंबर महिन्यात केली होती घोषणा

सप्टेंबर महिन्यात विकी कौशल आणि कतरीना कैफ यांनी गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली होती. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली होती. त्यांनी त्यामध्ये लिहिलं होतं की, "आनंद आणि कृतज्ञतेने आमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत अध्याय सुरू करत आहोत."

46
हे जोडपे ऑक्टोबरमध्ये आई वडील होणार

हे जोडपे ऑक्टोबरमध्ये आई वडील होणार आहेत. काही अहवालांनुसार हे दोघेही ऑक्टोबरमध्ये पालक होणार आहेत. ज्योतिषाने अधिकृत अंदाज वर्तवला असून त्यानं दोघांना काय होणार याची माहिती दिली आहे.

56
अनिरुद्ध कुमार मिश्रा काय म्हणाले?

ज्योतीषी अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे की, विकी आणि कतरिनाला मुलगी होईल. त्यांनी ट्विट केले, "विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे पहिले अपत्य मुलगी असेल."

66
पिन केलेल्या ट्विटमध्ये काय म्हटलं?

एक अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी आणि सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा दुसरा मुलगा जेह यांचा जन्माचा पुरावा होता.

Read more Photos on

Recommended Stories