शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर दिवाळीत राहणार अंधार, कारण ऐकून डोळ्यातून पाणी लागेल वाहायला

Published : Oct 19, 2025, 03:54 PM IST

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर दरवर्षी होणारी प्रसिद्ध दिवाळी पार्टी यंदा होणार नाही. मन्नतमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ही पार्टी रद्द करण्यात आली असून, शाहरुख आपल्या कुटुंबासह सध्या वांद्रे येथील भाड्याच्या घरात राहत आहे.

PREV
15
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर लागणार नाही दिवाळीचे दिवे, कारण ऐकून डोळ्यातून पाणी लागेल वाहायला

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर दरवर्षी दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाते. येथे दिवाळी साजरी करण्यासाठी इंडस्ट्रीतील सगळे दिग्गज लोक हजेरी लावत असतात. यावेळी मात्र पार्टी आयोजित केली जाणार नाही.

25
पार्टी आयोजित का केली जाणार नाही?

पार्टी आयोजित केली जात नसल्याचं कारण सांगण्यात आलं आहे. शाहरुख खानच्या मॅनेजरने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामागील कारण म्हणजे मन्नतमध्ये बऱ्याच दिवसांपासून नूतनीकरणाचे काम सुरु आहे.

35
अभिनेत्याचे चाहते झाले नाराज

शाहरुख खानच्या बंगल्याच्या काम सुरु असल्यापासून वांद्रे येथील पाली परिसरात एका भाड्याच्या घरात राहायला गेला आहे. अपार्टमेंटमध्ये त्याच्यासोबत गौरी खान आणि मुले आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत राहणार आहे.

45
घराचे नूतनीकरण केल्यानंतर परत जाणार?

शाहरुख खानच्या घराचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थलांतर करणार आहे. बॉलिवूड अभिनेत्याच्या घराचे काम पूर्ण झाल्यानंतर तो परत जाईल, त्याच्यासोबतच त्याच घर कायम चर्चांमध्ये राहत असतं.

55
शाहरुख दिवाळी पार्टीसाठी प्रसिद्ध का आहे?

शाहरुख खान दिवाळीसाठी प्रसिद्ध असून तो सर्वांसोबत त्याचा फोटो काढतो. त्याशिवाय पार्टी संपल्यानंतर सगळ्यांना घेऊन तो बाहेर जातो. शाहरुख खानच्या पार्टीत सुरक्षा कडक असल्यामुळे तिथले फोटो व्हायरल होत नाही.

Read more Photos on

Recommended Stories