तापसी पन्नू नवऱ्यासोबत डेन्मार्कला झाली शिफ्ट, कारण ऐकून जाल कोमात

Published : Oct 24, 2025, 08:31 PM IST

अभिनेत्री तापसी पन्नूने लग्नानंतर डेन्मार्कला स्थायिक झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण मुंबईतच असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, तिचा आगामी 'गांधारी' हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

PREV
16
तापसी पन्नू नवऱ्यासोबत डेन्मार्कला झाली शिफ्ट, कारण ऐकून जाल कोमात

मागच्या वर्षी तापसी पन्नू हिने गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले होते. तापसीचा बॉयफ्रेंड हा प्रसिद्ध बॅडमिंटनपट्टू असं ते अनेक वर्षांपासून नात्यात होते.

26
तापसी कोठे राहते?

तापसी ही तिच्या पती आणि सासू सासऱ्यांसोबत राहायला डेन्मार्कला गेल्याच सांगण्यात आलं. पण तिने आता या सगळ्या बातम्यांचे खंडन केल्याचं सांगण्यात आलं आहे.

36
तापसीने सोशल मीडियावर काय म्हटलं?

तापसीने सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटलं आहे की, यापेक्षा थोडी मोठी सनसनाटी खबर मिळेल का? जरा रिसर्च करा, इतकी काय घाई आहे? यावेळी तापसीने अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे.

46
तापसी मुंबईत असल्याचं सांगितलं

तापसीने यावेळी बोलताना तिने मुंबईत असल्याचं सांगितलं आहे. तिने मजेशीर अंदाजात म्हटलं आहे की, मुंबईच्या दमट, गरम वातावरणात सकाळी डोसा खाताना मी हि बातमी पाहत आहे.

56
तापसी मुलाखतीत काय म्हणाली?

तापसी मुलाखतीत बोलताना म्हणाली की, डेन्मार्कला त्यांचं घर आहे. तिथे तिने भारतीय परंपरा राहिली आहे. मॅथियास तिथे आपल्या आई वडिलांसोबत राहतो. त्यांचा वेगळा मजला आहे. कुटुंबाच एकत्र असणंच घराला घरपण देते

66
तापसी पन्नू लवकरच कोठे दिसणार?

तापसी पन्नू ही लवकरच एका सिनेमात दिसणार असून त्याच नाव गांधारी हे आहे. हा एक इंटेन्स रिव्हेंज ड्रामा आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories