Big Boss 19: प्रणित मोरेने बिग बॉसच्या घरात कोणाला वाचवलं, वाचून म्हणालं या दोघांच्यात शिजतंय तरी काय?

Published : Nov 08, 2025, 08:50 AM IST

बिग बॉस १९ मध्ये पुन्हा एकदा डबल एव्हिक्शनची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरील माहितीनुसार, सलमान खान या आठवड्यात नीलम गिरी आणि अभिषेक बजाज या दोन स्पर्धकांना घराबाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

PREV
16
Big Boss 19: प्रणित मोरेने बिग बॉसच्या घरात कोणाला वाचवलं, वाचून म्हणालं या दोघांच्यात शिजतंय तरी काय?

बिग बॉस १९ च्या भागामध्ये रोज काही न काही घडताना दिसून येत आहे. यामध्ये दररोज काहीतरी विशेष घडत असल्यामुळं प्रेक्षकांमध्ये कायमच चर्चांना उधाण येत असतं. आता परत एक अपडेट समोर आली आहे.

26
कोणती अपडेट आली समोर?

आता नवीन एक अपडेट समोर आली आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा सलमान खान एक नव्हे तर दोन स्पर्धकांना घराबाहेर पाठवेल, अशी चर्चा आहे. आता हि चर्चा किती खरी आणि किती खोटी ते लवकरच दिसून येणार आहे.

36
सोशल मीडिया पेजवर दिली जाते आतली बातमी

सोशल मीडिया पेजेसवर अनेकदा आटली बातमी दिली जाते. ‘द खबरी’, ‘बिग बॉस तक’ या काही एक्स या प्लॅटफॉर्मवरील पेजवर अशी माहिती देण्यात आली आहे की, या आठवड्यात नीलम गिरी आणि अभिषेक बजाज यांचे एव्हिक्शन होईल.

46
याआधी कोणाचं झालं एव्हिक्शन?

याआधी बसीर आणि नेहल या दोघांचं एव्हिक्शन झालं. त्यांच्यानंतर परत आता एव्हिक्शन करायचं ठरल्यामुळं अडचण निर्माण झाली आहे. बिग बॉसमध्ये नियम बदलत असल्यामुळं प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

56
प्रणित मागच्या आठवड्यात झाला होता घराचा कॅप्टन

मागच्या आठवड्यात प्रणित हा घराचा कॅप्टन झाला होता. पण त्याला कॅप्टन्सी पूर्ण करण्याआधीच तब्येतीच्या कारणास्तव घराबाहेर जावे लागलेले. आता सलमानने त्याला विशेष अधिकार दिला की, तो नॉमिनेट झालेल्या कोणत्याही एका स्पर्धकाला वाचवू शकतो.

66
प्रणित कोणाला वाचवतो?

प्रणित हा यावेळी अशनूर कौरला वाचवतो. त्यानं तिला वाचवल्यामुळं नीलम आणि अभिषेकला घराबाहेर जावे लागले, अशी चर्चा आहे. सोशल मीडियावर नीलम घराबाहेर जाईल अशी चर्चा होती.

Read more Photos on

Recommended Stories