कॉलेजच्या मुली दररोज बॉयफ्रेंड बदलतात, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने प्रेमावरचा उडेल विश्वास

Published : Nov 07, 2025, 09:50 PM IST

रवीना टंडन आणि अक्षय कुमार, ज्यांचा एकेकाळी साखरपुडा झाला होता, ते आता 'वेलकम टू जंगल' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, रवीनाने अक्षयसोबतच्या तिच्या भूतकाळातील नात्याबद्दल सांगितले की ती आता पुढे गेली आहे.

PREV
16
कॉलेजच्या मुली दररोज बॉयफ्रेंड बदलतात, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने प्रेमावरचा उडेल विश्वास

रविना टंडन आणि अक्षय कुमार हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. लवकरच ते दोघेही वेलकम टू जंगल चित्रपटात दिसून येणार आहेत.

26
हे दोन कलाकार एकमेकांना करत होते डेट

हे दोन कलाकार एकमेकांना डेट करत होते. त्यांचा साखरपुडा झाला होता पण तो मोडला. त्यानंतर अक्षय कुमारने ट्विंकल सोबत लग्न केलं. या दोघांबाबत मात्र कोणालाही काही माहिती नाही.

36
रवीवाने दिली मुलाखत

रविना हिने आताच एएनआयला मुलाखत दिली असून येथे अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत तिला दोघांचा साखरपुडा मोडला होता त्याबाबत माहिती विचारण्यात आली.

46
आम्ही दोघेही लोकप्रिय जोडपे होतो

यावेळी बोलताना रवीनाने अक्षय कुमार सोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला. यामध्ये तिने बोलताना म्हटलं की, मी ते आता विसरून गेले आहे. आता आम्ही अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात भेटतो, बोलतो.

56
सगळे त्यांच्या आयुष्यात पुढे जातात

सगळे लोक त्यांच्या आयुष्यात पुढे निघून जातात. कॉलेजमधील मुली त्यांचे बॉयफ्रेंड दररोज बदलत आहेत. लोकांचे घटस्फोट होतात तरीही ते त्यांच्या आयुष्यात पुढं निघून जातात.

66
आयुष्याबद्दल काय म्हणाल्या?

रविना यावेळी खाजगी आयुष्याबद्दल बोलली आहे. रविना आणि अक्षय हे दोघे लवकरच एका चित्रपटात काम करणार करणार आहेत.

Read more Photos on

Recommended Stories