Box Office Collection: १४ सप्टेंबर रोजी या ४ प्रसिद्ध चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Sep 15, 2025, 07:08 AM IST

सैयारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करत विक्रम केला आहे. बागी ४, द बंगाल फाईल्स आणि परम सुंदरी या चित्रपटांनी देखील चांगली कमाई केली आहे.

PREV
15
Box Office Collection: १४ सप्टेंबर रोजी या ४ प्रसिद्ध चित्रपटांनी किती कमाई केली?

सैयारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. बागी ४, द बंगाल फाईल्स हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठीकठाक चालले आहेत.

25
Baaghi 4

बागी ४ या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत टायगर श्रॉफ आणि संजय दत्त आहेत. शनिवारी या चित्रपटाने १.७५ कोटींची कमाई केली. एकूण या चित्रपटाने ४७ कोटींच्या पुढे कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.

35
Param Sundari

परम सुंदरी हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. नॉर्थ आणि साऊथ भागातील दोघांची लव्हस्टोरी यामध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने एकूण ७५ कोटींची कमाई केली असून भारतातात ४८. २५ कोटी कमावले आहेत.

45
The Bengal Files

द बंगाल फाईल्स हा मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरुवातीला चालला नाही पण नंतर त्यानं चांगलं कलेक्शन तयार केलं. या चित्रपटामुळे काही ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण झाले होते.

55
Saiyaara

सैयारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आहे. या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री नवीनच आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम केले.

Read more Photos on

Recommended Stories