बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाची कमाई : ५० लाख रुपये
या कॉमेडी ड्रामाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. चित्रपटात दिविता जुनेजा, आशुतोष राणा, संजय मिश्रा, गुलशन ग्रोवर, प्रीति कमानी, मेघना मलिक, जावेद खान अमरोही आणि राहुल देव यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ट्यूलिप एंटरटेनमेंट, दिविसा एंटरटेनमेंट, मेरी गो राउंड स्टुडिओज आणि क्रिएटिव्ह स्ट्रोक्स ग्रुप यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे.