बॉलिवूड स्टार विकी कौशल आणि कतरीना कैफ आई-वडील झाले असून त्यांनी सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली आहे. यासोबतच त्यांच्या वयातील ५ वर्षांचा फरक आणि दोघांच्या एकूण २६५ कोटींच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे.
कतरीना आणि विकी दोघांच्या वयात किती आहे अंतर? वाचून म्हणाल ही निघाली आईच्या वयाची
बॉलिवूडचे स्टार विकी कौशल आणि कतरीना कैफ यांनी गोड बातमी दिली आहे. कतरिनाने काल सकाळी बाळाला जन्म दिला असून सोशल मीडियावरून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
26
आई-वडील झाल्याबद्दल दोघेही आनंदी
कतरीना आणि विकी या दोघांनी आई-वडील झाल्याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली. या जोडप्याने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. आता आपल्या अपत्याला मिळून ते खूप आनंदी आहे.
36
दोघांच्या वयात किती आहे फरक?
दोघांच्या वयात फरक आपण जाणून घेऊयात. दोघांनी ९ डिसेंबर २०१९ रोजी राजस्थानमध्ये शाही विवाह केला होता. या जोडप्याच्या अफेअरची चर्चा २०१९ पासून सुरु झाली होती.
दोघे सोशल मीडियावर फोटो शेअर केले असून विकी कौशलपेक्षा कतरीना ५ वर्षांनी मोठी आहे. कतरीना सध्या ४२ वर्षांची आहे, तर विकी हा ३७ वर्षांचा असल्याची माहिती यावेळी सोशल मीडिया वरच्या माध्यमातून समजली.
56
नेटवर्थबाबत कोण जास्त श्रीमंत आहे?
नेटवर्थबाबत दोघांच्यात कोण जास्त श्रीमंत आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात. कतरीना आणि विकी या दोघांची मिळून २६५ कोटींची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं आहे.
66
दोघांकडे किती आहेत पैसे?
विकी आणि कतरीना दोघांच्या संपत्तीची माहिती घेतल्यावर कतरीना ही विकीपेक्षा जास्त श्रीमंत असल्याचं दिसून आलं आहे. कतरीनाकडे २२४ कोटी आणि विकीकडे ४१ कोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे.