पत्नीची हाय लागल्यावर गोविंदा उंचावरून, पत्नी सुनीता आहुजाच बोलणं वाचून आजारपणाचं समजेल कारण

Published : Nov 14, 2025, 08:00 PM IST

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना गोविंदाच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. तसेच, गोविंदाने हात जोडून माफी मागितल्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली आहे.

PREV
16
पत्नीची हाय लागल्यावर गोविंदा उंचावरून, पत्नी सुनीता आहुजाच बोलणं वाचून तळाची आग जाईल मस्तकात

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता ही कायमच चर्चेत राहत असते. ती चॅनेलवर कायम व्हिडीओ पोस्ट करत असते, आता तिने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली असून त्यातून अनेक प्रश्नांचे उलगडे झाले आहेत.

26
गोविंदाच्या तब्येतीबद्दल प्रेक्षकांनी विचारली माहिती

गोविंदाच्या तब्येतीबद्दल यावेळी चाहत्यांनी त्याच्या पत्नीला माहिती विचारली. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तो आता एकदम फिट असल्याचं सांगण्यात आलं आहे.

36
गोविंदाने काय मागितलं?

गोविंदाने हात जोडून माफी मागितली ते मला आवडलं नाही असं यावेळी बोलताना त्याची पत्नी सुनीता आहुजाने म्हटलं आहे. चीचीने कधीच कोणासमोर माझ्यासाठी हात जोडावेत हे मला अजिबात आवडणार नाही.

46
गोविंदा पुढं काय म्हणाला?

मी कोणाचंच नाव घेतलं नव्हतं. माझ्यासोबत जे घडलं होतं, त्याबद्दल मी सांगितलं होतं. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी प्रत्येक सिद्धपीठाच्या गुरुजींची मी हात जोडून माफी मागते. गोविंदाकडे तीन-तीन पंडित आहेत. त्यांना स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नव्हती. मला फार वाईट वाटलं,” असं गोविंदाच्या पत्नीने म्हटलं आहे.

56
एक पुजारी दरवेळी नवीन पूजा करायला सांगतात

पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये सुनीताने एका फसवणूक करणाऱ्या पंडिताबद्दल सांगितलं होतं. “माझ्याही घरात एक असे पंडित आहेत, जे दरवेळी नवीन पूजा करायला सांगतात आणि लाखो रुपये उकळतात”, असं ती म्हणाली होती.

66
गोविंदाच्या प्रकृतीबद्दल काय म्हटली?

गोविंदा एकदम फिट असल्याचं यावेळी त्याच्या पत्नीनं म्हटलं आहे. तो त्याच्या नव्या दुनियादारी या चित्रपटासाठी प्रमाणापेक्षा जास्त वर्कआउट करत होता. मी इथे नसल्यामुळे त्याबद्दल मला माहित नव्हतं.

Read more Photos on

Recommended Stories