खऱ्या प्रेमात काय नसतं, अरबाज खान बाबा झाल्यावर एक्स पत्नी मलायका अरोराची पोस्ट वाचून बसेल धक्का

Published : Oct 07, 2025, 11:00 AM IST

मलायका अरोरा: अभिनेता अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शूरा खान यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. याच दरम्यान, अरबाजची पहिली पत्नी मलायका अरोरा हिने खऱ्या प्रेमाबद्दल एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

PREV
16
खऱ्या प्रेमात काय नसतं, अरबाज खान बाबा झाल्यावर एक्स पत्नी मलायका अरोराची पोस्ट वाचून बसेल धक्का

अरबाज खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहत असतो. आता परत एकदा तो चर्चांमध्ये आला असून त्याची दुसरी पत्नी शूरा खान हिने बाळाला जन्म दिला आहे. ते दोघेही एका मुलीचे आई वडील झाले आहेत. 

26
मलायका अरोराने काय पोस्ट केली?

अभिनेत्री मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने खऱ्या प्रेमाबद्दलची एक क्लिप शेअर केली असून यामध्ये ती इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमात आलेली दिसून आली आहे.

36
पोस्टमध्ये मलायका काय म्हणाली?

पोस्टमध्ये मलायकाने म्हटलं आहे की, मला लिहायचंय, खऱ्या प्रेमात काय नसतं. यावर सिद्धू यांनी त्यांचं वाक्य रिपीट केलं आहे. ते म्हणतात की, सच्चे प्यार में सौदेबाजी नहीं होती. त्यानंतर प्रेक्षकांनी या वाक्याला टाळ्या वाजवून दाद दिली आहे.

46
अरबाजने शूराशी कधी लग्न केलं?

अरबाजने शूराशी २४ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केलं होतं. जवळपास ५ ऑक्टोबर २०२५ रोजी शूरा आई झाली. अरबाज आणि शूराच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. दोघांच्या घरात लहान मुलीचा जन्म झाला आहे.

56
अरबाज आणि मलायका दोघांचा घटस्फोट कधी झाला?

अरबाज आणि मलायका या दोघांचा घटस्फोट हा २०१६ मध्ये झाला. टुणी १९९८ मध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम दोनही पद्धतीने लग्न केलं होतं. त्या दोघांना एक मुलगा असून त्याच नाव अरहाण आहे. 

66
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघांचा झाला घटस्फोट

घटस्फोटानंतर मलायका अर्जुनला डेट करत होती पण नांतर त्यांचा ब्रेकअप झाला होता. दोघांकडून याबाबतचा अजून खुलासा करण्यात आला नाही.

Read more Photos on

Recommended Stories