या आठवड्यात OTT वर येणारे 10 धमाकेदार चित्रपट आणि वेब सिरीज म्हणजे मनोरंजनाची पर्वणी

Published : Aug 20, 2025, 02:41 PM IST

मुंबई - Amazon Prime Video आणि Netflixसह अनेक OTT प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. 'द मॅप दॅट लीड्स यू', 'सूत्रवाक्यम', 'मां', 'थलाइवन थलाइवी' आणि 'मारीसन' सारखे चित्रपट तुमचे मन मोहुन घेतील.

PREV
19
द मॅप दॅट लीड्स यू

कुठे पहायचे : Amazon Prime Video

कधीपासून पहायचे : २० ऑगस्ट २०२५

हा अमेरिकन रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे.

29
सूत्रवाक्यम

कुठे पहायचे : Lionsgate Play

कधीपासून पहायचे : २१ ऑगस्ट २०२५

हा मल्याळम कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.

39
हॉस्टेज

कुठे पहायचे : Netflix

कधीपासून पहायचे : २१ ऑगस्ट २०२५

ही ब्रिटिश पॉलिटिकल थ्रिलर मिनी सिरीज आहे.

49
इन्व्हेजन सीजन ३

कुठे पहायचे : Apple TV+

कधीपासून पहायचे : २२ ऑगस्ट २०२५

ही अमेरिकन सायन्स फिक्शन सिरीज आहे.

59
थलाइवन थलाइवी

कुठे पहायचे : Amazon Prime Video

कधीपासून पहायचे : २२ ऑगस्ट २०२५

हा तमिळ फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.

69
मारीसन

कुठे पहायचे : Netflix

कधीपासून पहायचे : २२ ऑगस्ट २०२५

हा तमिळ क्राईम थ्रिलर चित्रपट आहे.

79
पीसमेकर सीजन २

कुठे पहायचे : Jio Hotstar

कधीपासून पहायचे : २२ ऑगस्ट २०२५

ही अमेरिकन सुपरहिरो सिरीज आहे.

89
ईनी मीनी

कुठे पहायचे : Jio Hotstar

कधीपासून पहायचे : २२ ऑगस्ट २०२५

हा अमेरिकन हाइस्ट थ्रिलर चित्रपट आहे.

99
अपलोड सीजन ४

कुठे पहायचे : Amazon Prime Video

कधीपासून पहायचे : २५ ऑगस्ट २०२५

ही अमेरिकन सायन्स फिक्शन कॉमेडी ड्रामा सिरीज आहे.

Read more Photos on

Recommended Stories