Box Office Collection 19th August : मंगळवारी Coolie, War 2 सह या चार चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Aug 20, 2025, 07:24 AM IST

वार २, कुली, महाअवतार नरसिम्हा आणि सैयारा या चित्रपटांनी मंगळवारी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. वार २ ने ९ कोटी २५ लाख, कुली ने ९ कोटी ५० लाख, महाअवतार नरसिम्हा ने ६ कोटी ३३ लाख कमाई केली आहे.

PREV
15
Box Office Collection १९th August: मंगळवारी गाजत असलेल्या चार चित्रपटांनी किती कमाई केली?

सध्या चित्रपटगृहात अनेक चित्रपट चांगले चालले असून त्यांनी चांगले पैसे कमावले आहेत. त्यामध्ये खासकरून कुली वार २ आणि महाअवतार नरसिम्हा चित्रपटाचा समावेश होतो.

25
War 2

वार २ या चित्रपटाने मंगळवारी ९ कोटी २५ लाखांची कमाई केली. त्यानं आतापर्यंत एकूण १९० कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.

35
Coolie

कुली चित्रपट रजनीकांतचा असून बॉक्स ऑफिसवर तो चांगलीच कमाल दाखवत आहे. या चित्रपटाने ९ कोटी ५० लाखांची काल कमाई केली आहे. त्यानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २१६ कोटी कमावले आहेत.

45
Mahavatar Narsimha

महाअवतार नरसिम्हा हा ऍनिमेटड चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटाने काल ६ कोटी ३३ लाख जमवले असून एकूण २०२ कोटींची कमाई केली आहे.

55
Saiyaara

सैयारा हा चित्रपट तिकीट खिडकीवर काल चांगली चमक दाखवू शकला नाही. या चित्रपटाने आजपर्यंत भारतात ३३२ कोटी आणि जगभरात ५४८ कोटींची कमाई केली आहे.

Read more Photos on

Recommended Stories