देऊळ बंद २ चित्रपटाने २०२६ मध्ये केली दमदार कमाई, आकडा वाचून व्हाल थक्क

Published : Jun 16, 2026, 05:58 PM IST
Deool Band 2

सार

देऊळ बंद चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २६ दिवसांत ६८.७२ कोटींची कमाई करून दमदार कामगिरी केली आहे. जगभरात ८० ते ९० कोटी रुपये कमावून हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला आणि त्याच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देऊळ बंद चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २६ दिवस झाले असून यानं आतापर्यंत ६८.७२ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने जवळपास चांगली कमाई केली आहे.

चित्रपटाने किती मिळवले रिटर्न्स? 

या चित्रपटाने चांगले रिटर्न्स चांगले मिळवले आहेत. देऊळबंद हा चित्रपट २०२६ मध्ये कमावलेला हा सर्वात मोठा मराठी चित्रपट आहे. आतापर्यंत कमाईमध्ये क्रांतीज्योती महाविद्यालय हा चित्रपट क्रमांक एकवर होता. पण या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने ५०व्या दिवशी ५० लाख रुपयांची कमाई केली आहे.

वर्ल्डवाईड किती केली कमाई 

या चित्रपटाने जगभरात ८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने ९० कोटींची कमाई केली आहे. मराठी चित्रपटांच्या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक कमाईमध्ये या चित्रपटाने २०२६मध्ये सर्वात जास्त कमाई केली. प्रवीण तरडे यांनी बनवलेला पहिला देऊळबंद या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

देऊळबंद २ चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळाला चांगला प्रतिसाद 

देऊळबंद २ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजूनही अनेक ठिकाणी प्रेक्षक चित्रपट बघायला आवडीने चित्रपटगृहात जात आहेत. श्री स्वामी समर्थ यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला भक्तांनी पाहिला. अजूनही बुकमायशोवर या चित्रपटाला चांगल्या स्क्रीन मिळाल्या असल्याचं दिसलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Entertainment: 25 वर्षांपूर्वी सनी-आमिर भिडले, पण बॉक्स ऑफिसवर कोण जिंकलं?
पॉल ब्लॅकथॉर्न यांनी सांगितल्या 'लगान'च्या आठवणी | Lagaan | AamirKhan | Bollywood