गोविंदाची पत्नी कोणाच्या नावावर करणार संपत्ती, नाव ऐकून म्हणाल हे शक्यच नाही

Published : Jun 14, 2026, 03:28 PM IST
Sunita Ahuja Govinda

सार

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी आपल्या संपत्तीबाबत एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी आपली सर्व संपत्ती मुला-मुलीऐवजी आपल्या पाळीव कुत्र्याच्या नावावर करणार असल्याचे गंमतीत सांगितले. तसेच, कृष्णा अभिषेकबद्दल बोलताना त्याला आपला मुलगा म्हटले आहे.

गोविंदाची पत्नी बेधडक असून प्रसिद्धीमाध्यमांमध्ये कायमच चर्चेत राहत असते. तीच आणि गोविंदाचं नातं सोशल मीडियावर त्याबद्दलच्या चर्चा सुरु असतात. आता तिने संपत्ती कोणाच्या नावावर करणार याबद्दलची माहिती दिली असून त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.

सुनीताची गोष्ट ऐकून लोक झाले हैराण 

सुनीताची गोष्ट ऐकून लोक आता हैराण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तिला तिच्या आवडत्या कुत्र्यासोबत पाहिलेलं दिसून आलं. यावेळी ती तिच्या आवडत्या कुत्र्यासोबत फिरत असून त्याचे लाड करताना व्हिडिओत दिसली होती. तिने मजेशीर गप्पा मारताना आपली सर्व संपत्ती हि कुत्र्याच्या नावावर करणार असल्याचं सांगितलं.

कृष्णाबद्दल काय म्हणाली? 

यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्यांनी कृष्णाबद्दल प्रश्न विचारल्यावर तिने उत्तर दिल की, कृष्णा तर माझा मुलगा आहे. त्याच्याकडं आधीपासून खूप काही आहे. उलट मला त्याच्याकडून घ्यायचं असून त्यानं मला माझ्या हिस्स्याचा वाटा द्यायला हवा. सुनीताचा हा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून तिला सोशल मीडियावर तशा कमेंट आल्या आहेत.

सुनीता सर्व प्रॉपर्टी करणार कुत्र्याच्या नावावर 

सुनीता हि तिच्याकडे असणारी सर्व प्रॉपर्टी हि कृष्णाच्या नावावर करणार असल्याचं सांगितलं आहे. तिने यावेळी आपली मुलगी किंवा मुलाचे नाव घेतले नाही. तिने यावेळी बोलताना कुत्र्याच्या नावावर संपत्ती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तिच्या या चर्चांमुळे सगळीकडं एकच खळबळ उडाली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Raja Shivaji | 'राजा शिवाजी' कमाई ऐकून मराठी चित्रपट सृष्टीलाही सुखद धक्का
Salman Khan: नव्या लुकमुळे भाईजान ट्रोल, चाहते म्हणाले - 'आता म्हातारपण लपत नाहीये!'