अहान पांडे आणि अनित पड्डा: 'सैयारा' चित्रपटातील लोकप्रिय जोडी अहान पांडे (क्रिश) आणि अनित पड्डा (वाणी) यांच्या खऱ्या आयुष्यातील नात्याची चर्चा सुरू झाली आहे. अनितच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे अंदाज चाहते आहेत.
सैयारा चित्रपटातील क्रिश आणि वाणी खऱ्या आयुष्यात पडले प्रेमात, फोटो पाहून तुम्ही पाठवाल हर्ट इमोजी
सैयारा हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. चित्रपटातील अहान पांडे आणि नायिका अनित पड्डा हे दोघेही रातोरात सुपरस्टार झाले. दोघांची जोडी जेन झी लोकांना प्रचंड आवडली आहे.
26
खऱ्या आयुष्यात क्रिश आणि वाणी गर्लफ्रेंड?
वाणी आणि क्रिशची लव्ह जोडी सगळ्यांना आवडली होती. लोक हा चित्रपट पाहून सिनेमागृहात लोक रडायला लागले. या दोघांची लव्हस्टोरी पूर्ण व्हावी असं सगळ्यांना वाटायला लागलं. अशातच आता ते खऱ्या आयुष्यात नात्यात आल्याचं सांगितलं आहे.
36
दोघे रिलेशनमध्ये आले?
अनीत पड्डाच्या वाढदिवसाला दोघे एकत्र असल्याचं दिसून आलं होत. पबमध्ये तिचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांचे फोटो पाहण्यात आले. त्यामुळे चाहत्यांना ते दोघे रिलेशनमध्ये असल्याचं दिसून आलं आहे.
अनित पड्डा आणि अहान पांडे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका कॉन्सर्टच्या दरम्यान दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती तिचा कथित बॉयफ्रेंड अहान पांडेसोबत दिसून आली.
56
दोघांचा फोटो आवडला
नेटकऱ्यांना दोघांचा सेल्फी मोठ्या प्रमाणावर आवडला आहे. या फोटोमध्ये दोघांनी डोळे बंद केले असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघे रिअल लाईफमध्ये एकमेकांची काळजी घेताना दिसून येत आहे.
66
अनित पड्डा रॅम्प वॉक करताना दिसली
अनित पड्डा रॅम्प वॉक करताना दिसली आहे. तिने फॅशन वीकमध्ये चालत आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या रॅम्प वॉकने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.