बिग बॉस विजेता सुरज चव्हाणला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं वचन पूर्ण करत घर बांधून दिलं आहे. सुरजने नुकताच लग्नाआधी या नवीन घरात गृहप्रवेश केला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुरज चव्हाणचं घर पाहून तोंडात घालाल बोटं, अजित पवारांनी दिलेल्या शुभेच्छा वाचून म्हणाल नेता असावा तर असा...
बिग बॉस विजेता सुरज चव्हाण हा संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. स्पर्धा जिंकल्यानंतर तर त्याच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधून द्यायचा शब्द दिला होता.
26
सुरज चव्हाणने घराची केली पूजा
अजित पवार यांनी सूरजला घर बांधून द्यायचा शब्द दिला होता. तो त्यांनी त्याला घर बांधून दिल्यानंतर पाळला आहे. सुरजचं घर बांधून पूर्ण झालं असून त्यानं त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
36
लग्नाच्या आधी घरात केला गृहप्रवेश
लग्नाच्या आधी सुरजने घरामध्ये गृहप्रवेश केला आहे. त्याने गृहप्रवेश केल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी सुरज आनंदात असल्याचं दिसून आलं आहे.
सुरजचं सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे. त्यानं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. यावेळी सुरजच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स दिसून आल्या.
56
सुरज दिसला आनंदी
सुरज यावेळी आनंदी असल्याचं दिसून आलं आहे. त्याच्या चेहऱ्यावर नवीन घराचं सुख दिसून आलं. सुरजने बारामती परिसरात घर बांधलं असून अजित पवार यांनी त्याला ते बांधून दिलं.
66
सूरज झाला स्टार
सुरज हा सोशल मीडियावर स्टार झाला आहे. त्याला बिग बॉसच्या विजयनानंतर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय मिळाली. त्यानंतर त्यानं सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ टाकून चाहत्यांसोबत एंगेजमेंट ठेवली.