अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिच्या खाण्याच्या सवयींबद्दल बोलत आहे. अनुष्काने सांगितले की तिला फणसाची भाजी खायला आवडत.
अनुष्का शर्माचा आवडता पदार्थ ऐकून अमिताभ यांची बोलती बंद, वाचून तोंड कराल वाकडं
अनुष्का शर्माचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती अमिताभ बच्चन यांना तिच्या जेवणाच्या आवडी सांगताना दिसून आली. त्यावेळी कोणत्या भाज्या आवडतात त्याबद्दल माहिती दिली आहे.
26
अमिताभ अनुष्काला काय म्हणाले?
यावेळी बोलताना अमिताभ यांनी अनुष्काला म्हणाले की, “मला वाटते की ते तुम्हाला कसे सहन करतात हे मला दुसऱ्याकडून शोधून काढावे लागेल.” अनुष्का एक वेगळीच भाजी खात असल्याचं यामध्ये दिसून आलं.
36
अनुष्का शर्माचा आवडता पदार्थ ऐकून अमिताभ यांची बोलती बंद, वाचून तोंड कराल वाकडं
अनुष्का शर्मा कायम काही न काही कारणामुळं चर्चेत राहत असते. ती स्वतःचा एक डाएट प्लॅन फॉलो करत असते आणि त्याबद्दल सोशल मीडियावर जागरूक करत असते.
अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना यावेळी अनुष्का शर्माने आपलं मत व्यक्त केलं आहे. ती म्हणते की, मला फळ म्हणून नाही तर भाजी म्हणून फणस आवडल्याचं तिने यावेळी बोलताना सांगितलं आहे.
56
अमिताभ बच्चन यांनी तोंड केलं वाकडं
अमिताभ बच्चन यांनी भोपळा आणि फणस हि नाव ऐकून यावेळी तोंड वाकड केलं. त्यांना या भाज्या आवडत नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यावेळी बोलताना म्हणतात, “मला वाटते की मला दुसऱ्याला विचारावे लागेल की ते तुम्हाला कसे सहन करतात.
66
व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. अनुष्का जवळपास ७ वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब झाली आहे. अनुष्का लंडनमध्ये राहून आपल्या मुलांची काळजी घेत आहे.