मुंबई - प्रीती झंगियानीचा आज सोमवारी वाढदिवस आहे. 'मोहब्बतें' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली प्रीती ४५ वर्षांची झाली आहे. १८ ऑगस्ट १९८० रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. तिने बॉलिवूडसोबतच साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले.
प्रीतीने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९९ साली 'मझाविल्लू' या मल्याळम चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये 'मोहब्बतें' (२०००) या चित्रपटातून पदार्पण केले.
25
सिंधी कुटुंबातील प्रीति झंगियानी
प्रीती सिंधी कुटुंबातून येते. जीडी सोमानी मेमोरियल स्कूल, मुंबई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले.
35
'ये है प्रेम'
'ये है प्रेम' या म्युझिक अल्बममधून प्रीतीने ग्लॅमर जगतात पाऊल ठेवले. यात तिच्यासोबत अब्बास होते.