पॉल ब्लॅकथॉर्न यांनी सांगितल्या 'लगान'च्या आठवणी | Lagaan | AamirKhan | Bollywood

पॉल ब्लॅकथॉर्न यांनी सांगितल्या 'लगान'च्या आठवणी | Lagaan | AamirKhan | Bollywood

Published : Jun 15, 2026, 04:11 PM IST

'लगान' चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत असताना अभिनेता पॉल ब्लॅकथॉर्न यांनी चित्रपटाशी निगडित खास आठवणींना उजाळा दिला. 1999 मध्ये लंडनमध्ये असताना त्यांना या चित्रपटासाठी ऑडिशनची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. गुजरातमधील चित्रीकरणाचा अनुभव, हिंदी शिकण्याचे आव्हान आणि आमिर खान यांच्याबद्दलचा आदर त्यांनी व्यक्त केला. भारतातील शेवटच्या भेटीदरम्यान आमिर खान यांनी दिलेल्या सरप्राईज पार्टीची आठवणही त्यांनी सांगितली.

10:04Nana Patekar | Varsha Usgaonkar | नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना दिलेला सल्ला
06:12Nana Patekar | Tukaram Mundhe | नानांच्या शेवटच्या फोनवर तुकाराम मुंढे भावुक
05:34नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
03:07Ranbir Kapoor Birthday | रणबीर कपूरने मुंबईत वाढदिवस केला साजरा
16:36Govinda Interview | बदनामीचं षडयंत्र रचलं जातंय; गोविंदाचा दावा
04:31पुण्यात जॅकी श्रॉफ यांची भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट | Bhausaheb Rangari Ganpati Mandal Pune
03:12Sonu Sood | सोनू सूद यांच्या घरी बाप्पाच्या आगमनाला २७ वर्षे | Ganpati Bappa Morya
01:50Paresh Rawal परेश रावल गुजरातमध्ये नॅशनल अवार्डवर काय म्हणतात
04:50Asha Bhosle | आशा भोसले यांच्या स्मरणार्थ देवेंद्र फडणवीसांकडून गाणं | AR Rahman | Devendra Fadnavis
03:03Gautami patil | गौतमी पाटील हिने पाठीवर काय लिहिलंय, स्वत: दाखवलं Dahi Handi Mumbai