पार्श्वगायिका – रुचा बोंद्रे (श्यामची आई)
नृत्यदिग्दर्शन – राहुल ठोंबरे व संजीव हाउलदर (जग्गू आणि ज्युलिएट)
संगीत दिग्दर्शक – अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)
सहायक अभिनेता – संतोष जुवेकर (रावरंभा)
सहायक अभिनेत्री – उषा नाईक (आशा)
विनोदी अभिनेता – उपेंद्र लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)
विनोदी अभिनेत्री – निर्मिती सावंत (झिम्मा 2)
अंतिम फेरीतील चित्रपट व दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी यक्कंडे (नाळ 2)
तृतीय क्रमांक चित्रपट – नाळ 2
द्वितीय क्रमांक दिग्दर्शक – महेश लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)
द्वितीय क्रमांक चित्रपट – जग्गू आणि ज्युलिएट
छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025
या सोहळ्यात "छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025" देखील जाहीर करण्यात आला. राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव या विशेष पुरस्काराने करण्यात आला.