माधुरी दीक्षित म्हणाल्या, ही आदर्श आई नाही तर भन्नाट 'मां' आहे | Madhuri | Triptii | Netflix

माधुरी दीक्षित म्हणाल्या, ही आदर्श आई नाही तर भन्नाट 'मां' आहे | Madhuri | Triptii | Netflix

Published : May 31, 2026, 08:03 PM IST

माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा यांच्या आगामी 'मां बहन' चित्रपटाबद्दल खास मुलाखत. यावेळी माधुरी दीक्षित यांनी आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ही पारंपरिक किंवा आदर्श आई नसून खट्याळ, गोंधळ घालणारी आणि पूर्णपणे मानवी स्वभावाची आई असल्याचे सांगितले. तृप्ती डिमरीने चित्रपटातील कुटुंबातील नातेसंबंध, वर्कशॉप्स आणि सेटवरील मजेशीर अनुभव शेअर केले. दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी कास्टिंगची कहाणी आणि माधुरी दीक्षित यांनी पटकथा ऐकताच दिलेला होकार याबद्दलही खुलासा केला. नेटफ्लिक्सवर 4 जूनपासून प्रदर्शित होणाऱ्या 'मां बहन' या चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांशी झालेली ही खास बातचीत पाहायला विसरू नका.

03:07Ranbir Kapoor Birthday | रणबीर कपूरने मुंबईत वाढदिवस केला साजरा
16:36Govinda Interview | बदनामीचं षडयंत्र रचलं जातंय; गोविंदाचा दावा
04:31पुण्यात जॅकी श्रॉफ यांची भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट | Bhausaheb Rangari Ganpati Mandal Pune
03:12Sonu Sood | सोनू सूद यांच्या घरी बाप्पाच्या आगमनाला २७ वर्षे | Ganpati Bappa Morya
01:50Paresh Rawal परेश रावल गुजरातमध्ये नॅशनल अवार्डवर काय म्हणतात
04:50Asha Bhosle | आशा भोसले यांच्या स्मरणार्थ देवेंद्र फडणवीसांकडून गाणं | AR Rahman | Devendra Fadnavis
03:03Gautami patil | गौतमी पाटील हिने पाठीवर काय लिहिलंय, स्वत: दाखवलं Dahi Handi Mumbai
04:12पॉल ब्लॅकथॉर्न यांनी सांगितल्या 'लगान'च्या आठवणी | Lagaan | AamirKhan | Bollywood
09:47माधुरी दीक्षित म्हणाल्या, ही आदर्श आई नाही तर भन्नाट 'मां' आहे | Madhuri | Triptii | Netflix