अभिनेत्री करिश्मा कपूर नुकतीच मुंबईत दिसली. यावेळी ती ढिल्या कुर्त्या-पायजाम्यात दिसली.
करिश्माने यावेळी नो मेकअप लुक केला होता. त्यामुळे आता तिचे हे फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत.
करिश्माचा नो मेकअप लुक पाहून लोक तिला ट्रोल करू लागले. लोक म्हणतात की बिना मेकअप ती वृद्ध दिसत आहे.
काही लोकांचे म्हणणे आहे की आता चित्रपटांमध्ये तिला फक्त आईच्या भूमिकाच मिळतील. करिश्मा कपूरचे वय ५० वर्षे आहे.
करिश्मा कपूर शेवटची २०२४ मध्ये आलेल्या 'मर्डर मुबारक' चित्रपटात दिसली होती.
Vijay Lad