करिश्मा कपूरचे 7 सुपरफ्लॉप सिनेमे, TV वरही पाहणे मुश्कील

Published : Jun 14, 2025, 12:16 PM IST

करिश्मा कपूर ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. इथे आम्ही तिच्या ७ अशा चित्रपटांबद्दल सांगत आहोत जे बॉक्स ऑफिसवर चांगलेच फ्लॉप ठरले. 

PREV
18
करिश्माचे फ्लॉप सिनेमे

करिश्मा कपूर एक प्रतिभावान अभिनेत्री आहे, पण तिच्या करिअरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपटही आहेत. इथे आम्ही तिच्या सात फ्लॉप चित्रपटांबद्दल सांगत आहोत.

28
१. बाज: ए बर्ड इन डेंजर (२००३)

बाज: ए बर्ड इन डेंजर हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट फ्लॉप ठरला. कमकुवत कथेमुळे हा चित्रपट आपटला.

38
२. डेंजरस इश्क (२०१२)

या चित्रपटातून करिश्माने कमबॅक केला, पण हा चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वात मोठ्या फ्लॉपपैकी एक ठरला.

48
३. पापी गुड़िया (१९९६)

हा हॉरर-थ्रिलर चित्रपट 'चाइल्ड्स प्ले'चा रिमेक होता, पण तो फ्लॉप ठरला.

58
४. पुलिस ऑफिसर (१९९२)

कमकुवत पटकथा आणि खराब दिग्दर्शनामुळे हा अॅक्शन चित्रपट फ्लॉप ठरला.

68
५. मेरे जीवन साथी (२००६)

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. यामुळे सिनेमा सुपरफ्लॉप ठरला.

78
६. मेघा (१९९६)

हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळलंच नाही.

88
७. जवाब (१९९५)

हा चित्रपट सरासरीपेक्षा कमी होता.

Read more Photos on

Recommended Stories