४. 'कास्ट अवे' हा चित्रपट विमान अपघातावर आधारित उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. यात दाखवण्यात आले आहे की एक विमान समुद्रात बुडते. त्यावेळी काय काय होते, यावरच संपूर्ण कथा आहे. यात असे अनेक थरारक दृश्य दाखवण्यात आली आहेत, जी पाहून कुणाचेही रोंगटे उभे राहू शकतात.