Box Office Collection २४th August: रविवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Aug 25, 2025, 07:55 AM IST

रविवारी वॉर २, कुली, महाअवतार नरसिम्हा आणि सैयारा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. वॉर २ ने २१४ कोटी, कुलीने ४६३.५ कोटी, महाअवतार नरसिम्हाने २२० कोटी आणि सैयाराने ५०७ कोटींचा गल्ला जमा केला.

PREV
15
Box Office Collection २४th August: रविवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

यावर्षी चांगले चित्रपटगृहात येत असून त्यांनी चांगली कमाई केली आहे. त्यामध्ये खासकरून कुली, सैयारा आणि वार २ या चित्रपटांचा समावेश होतो.

25
War 2

वार २ हा चित्रपट चित्रपटगृहात चांगला चालला. या चित्रपटाने चांगली कमाई केली असून आतापर्यंत २१४ कोटींचा गल्ला कमावला आहे. उत्तर अमेरिकेत या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी पसंदी दाखवली आहे.

35
Coolie

कुली हा रजनीकांतचा सुपर डुपर चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. ११ व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने २५६ कोटींची कमाई केली असून जगभरात 463.5 कोटी कमावले आहेत.

45
Mahavatar Narsimha

ऍनिमेटेड प्रकारातील महाअवतार नरसिम्हा हा चित्रपट चांगला चालला. या चित्रपटाने २२० कोटींची कमाई केली असून ३०० कोटींच्या क्लबमध्ये त्याचा समावेश झाला.

55
Saiyaara

सैयारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. या चित्रपटाने कालपर्यंत ३२६ कोटींची कमाई केली असून जागतिक ५०७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

Read more Photos on

Recommended Stories