Box Office Collection 2 September: सोमवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Sep 02, 2025, 09:00 AM IST

जान्हवी कपूरची 'परम सुंदरी', 'वार २', रजनीकांतचा 'कुली' आणि 'महाअवतार नरसिम्हा' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. 'वार २' ने २३४.५ कोटी, 'कुली' ने ५०० कोटी आणि 'महाअवतार नरसिम्हा' ने २३२ कोटींची कमाई केली आहे.

PREV
15
Box Office Collection २th September: सोमवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

सध्याच्या काळात बॉक्स ऑफिसवर परम सुंदरी हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर चालला आहे. कुली, सैयारा आणि वार २ चित्रपट चांगले चालले आहेत. 

25
परम सुंदरी

परम सुंदरी हा जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या चित्रपटाने १ सप्टेंबर रोजी २ कोटींची कमाई केली. आतापर्यंत २८.४८ कोटींची कमाई झाली आहे.

35
War 2

वार २ या चित्रपटाने काल १.४५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकूण २३४.५ कोटींची कमाई केली आहे. हृतिक रोशन आणि कियारा अडवाणीचा चित्रपट जगभरात प्रचंड चालला आहे.

45
Coolie

रजनीकांतचा कुली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला आहे. या चित्रपटाने कालपर्यंत २७९ कोटींची कमाई केली आहे. जगभरात एकूण ५०० कोटींची कमाई पूर्ण झाली आहे.

55
महाअवतार नरसिम्हा

महाअवतार नरसिम्हा हा ऍनिमेटेड चित्रपट प्रचंड चालला आहे. या चित्रपटाने काल १.६४ कोटींची कमाई केली असून एकूण २३२ कोटी कमावले आहेत. २०२५ मधील हा चौथा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे.

Read more Photos on

Recommended Stories