Box Office Collection 31th August : रविवारी गाजत असलेल्या ५ चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Sep 01, 2025, 10:30 AM IST

रविवारी, 'परम सुंदरी' ने १०.२५ कोटींची कमाई केली तर 'वार २' ने २४०.८ कोटींचा टप्पा गाठला. 'सैयारा' ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला, तर 'कुली' ५०० कोटींच्या उंबरठ्यावर आहे. 'महाअवतार नरसिम्हा' ने ३१० कोटींची कमाई केली आहे.

PREV
16
Box Office Collection ३१th August: रविवारी गाजत असलेल्या ५ चित्रपटांनी किती कमाई केली?

महाअवतार नरसिम्हा, सैयारा, वार २ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालले आहेत. या चित्रपटांनी आजपर्यंत किती कमाई केली ते जाणून घेऊयात.

26
Param Sundari

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा परम सुंदरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला आहे. या चित्रपटाने रविवारी १०.२५ कोटींची कमाई केली. कालपर्यंत या चित्रपटाने २६. ८ कोटींची कमाई केली.

36
War 2

वार २ हा हृतिक रोशनचा चित्रपट अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. या चित्रपटाने आजपर्यंत २४०.८ कोटींची कमाई केली आहे.

46
Saiyaara

सैयारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर चालला आहे. ३०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

56
Coolie

कुली हा रजनीकांतचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आहे. हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच पोहचणार आहे.

66
Mahavatar Narsimha

महाअवतार नरसिम्हा या ऍनिमेटेड चित्रपटाला चांगला प्रेक्षक वर्ग मिळाला आहे. या चित्रपटाने आजपर्यंत ३१० कोटींची कमाई पूर्ण झाली आहे.

Read more Photos on

Recommended Stories