मिलिंद सोमण ६५ व्या वर्षी तरुण, रहस्य वाचून म्हणाल ही तर अमृताचीच कुपी

Published : Nov 08, 2025, 02:00 PM IST

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण तरुणांना लाजवेल असा फिटनेस टिकवून आहेत. ते तेलकट पदार्थ, चहा-कॉफी टाळतात आणि रोज धावणे, सायकलिंग, पुशअप्स यांसारखे विविध व्यायाम करतात, ज्यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते.

PREV
16
मिलिंद सोमण ६५ व्या वर्षी तरुण, रहस्य वाचून म्हणाल ही तर अमृताचीच कुपी

मिलिंद सोमण हे ६० वर्षांचे झाले आहेत. त्यांचा फिटेन्स हा तरुणांना लाजवेल असा आहे. ते शरीराला कायम उपयोगी असणारे पदार्थ खात असतात. त्यांचा डाएट कसा आहे ते जाणून घेऊयात.

26
मिलिंद सोमण यांनी काय सांगितलं?

मिलिंद सोमण यांनी त्यांच्या संतुलित आहाराबद्दल अनेकवेळा सांगितलं आहे. मिलिंद हे ब्रेकफास्ट, चहा आणि कॉफी घेत नाहीत. योगा आणि ध्यानधारणा नियमित करतात. ते तेलकट पदार्थांचे सेवन टाळत असतात.

36
मिलिंद रोज व्यायाम करतात

मिलिंद हे रोज व्यायाम करत असतात. ते रोज नियमितपणे १५-२० मिनिटे व्यायाम करत असतात. त्यामधून त्यांना दिवसभर ऊर्जा मिळत असते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते व्यायाम करताना दिसून येतात.

46
रोज मिलिंद हे कोणता व्यायाम करतात?

रोज हे मिलिंद न चुकता व्यायाम करत असतात. वातावरण, जागा आणि मूडनुसार त्यांच्या व्यायामाच्या पद्धती बदलत जातात. त्यांना रनिंग आणि ट्रेकिंग आवडत असल्याचं त्यांनी अनेकवेळा सांगितलं आहे.

56
मिलिंद सोमण करतात सायकलिंग

मिलिंद सोमण यांना सायकलिंग आवडत असून ते नियमितपणे करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सायकलिंगमुळे शरीराला अनेक फायदे मिळत असून स्नायू मजबूत होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

66
रोज इतर कोणते व्यायाम करतात?

ते रोज हॅण्डस्टॅण्डसारखे विविध व्यायाम करत असतात. त्यामुळे कोअर मजबूत होत असून हातांमधली ताकद वाढायला मदत होते. ते पुशअप्स चांगले करत असून त्यांच्या शरीरात लवचिकपणा असल्याचं दिसून आलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories