मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच एका लग्नसमारंभाला हजेरी लावली होती. त्यातीलच काही फोटो इंस्टाग्रामवर तिने शेअर केले आहे.
या लग्नसमारंभासाठी सोनालीने निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
या पैठणी साडीतील लूकवर सोनालीने पारंपरिक नथ परिधान केली आहे.
सोनालीचा निळ्या पैठणीतील लुक फॅन्सला फार आवडला आहे.
या फोटोंना सोनालीने ‘Wedding Vibes And Some Happy Family Times!’ असे कॅप्शन दिले आहे.
Ankita Kothare