बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लुकची चर्चा, जिंकली चाहत्यांची मन

बाबा सिद्दीकी यांनी घरी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला काही सेलेब्सने उपस्थिती लावली होती. इफ्तार पार्टीला अभिनेत्रींनी उपस्थिती लावलीच. पण त्यांच्या लुकची आता चर्चा सुरू झाली आहे.

Chanda Mandavkar | Published : Mar 25, 2024 11:26 AM
17
निक्की तंबोळीचा हॉट लुक

निक्की तंबोळीचा हॉट लुक पाहून सर्वजण घायाळ झाले आहेत. यावेळी निक्कीने काळ्या रंगातील साडी नेसली होती.

27
बाबा सिद्दीकीच्या पार्टीला साउथ अभिनेत्रीची उपस्थिती

साउथ इंडस्ट्रीमधील अभिनेत्री श्रिया सरनने बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठई साडी नेसली होती. या साडीत श्रिया फार सुंदर दिसतेय.

37
ट्रेडिशनल सूटमध्ये जरीना पोहोचली इफ्तार पार्टीला

जरीन खानही इफ्तार पार्टीला आली होती. यावेळी जरीनने गुलाबी रंगातील ट्रेडिशनल सूट परिधान केला होता.

47
अदाने कॅरी केला सिंपल आणि सोबर लुक

'द केरळ स्टोरी' सिनेमातील अभिनेत्री अदा शर्माही पार्टीसाठी आली होती. अदाने सिंपल आणि सोबर लुक केला होता.

57
पूजा हेगडेचा सिझलिंग लुक

पूजा हेगडेने इफ्तार पार्टीसाठी गुलाबी रंगातील साडी नेसली होती. या साडीत पूजा हेगडे अत्यंत सुंदर दिसत आहे.

67
इफ्तार पार्टीला ट्रेडिशनल सूटमध्ये पोहोचली मनारा

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला मनारा चोप्राने उपस्थिती लावली होती. यावेळी मनाराने पांढऱ्या रंगातील ट्रेडिशनल सूट परिधान केला होता.

77
हिनाचा पार्टीसाठी लुक

हिना खान बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला आली होती. यावेळी गुलाबी रंगातील सूट परिधान केला होता.

Share this Photo Gallery
Recommended Photos