भारती सिंह: कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी दुसऱ्यांदा पालक होणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीने सोशल मीडियावर बेबी बंप दाखवत एक फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Bharti Singh Announces Second Pregnancy: अबब, भारती सिंह वयाच्या 'या' टप्यावर होणार आई; सोशल मीडियावर चाहत्यांच्या कमेंट पाहून येईल हसू
कॉमेडियन भारती सिंह ही कायमच चर्चेत राहत असते. तिच्या घरी आता दुसऱ्यांदा आई होणार असून त्यांनी चाहत्यांसोबत फोटो शेअर केले आहेत. भारती सिंहनं पती हर्ष लिंबाचियासोबतचा फोटो शेअर करत बेबी बंप फ्लॉन्ट केला आणि गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.
26
फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी
भारती सिंहनं पती हर्ष लिंबाचियासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीने पतीसोबत फोटो शेअर केला असून त्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत होता. तिने दुसऱ्या बाळाची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.
36
भारतीने कॅप्शनमध्ये काय म्हटलं?
भारतीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "आम्ही पुन्हा पॅरेंट्स बनणार आहोत... आशीर्वाद, गणपती बप्पा मोरया।" या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रेटींनी अभिनंदन केलं आहे. टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझानं लिहिलंय की, 'अभिनंदन...' अदा खाननंही रेड हार्ट इमोजीसह या जोडप्याचं अभिनंदन केलंय.
56
युजरने अभिनंदन करून केली सुंदर कमेंट
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, "तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन...' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, 'तुम्हा दोघांचंही अभिनंदन...'
66
कृष्णाने कमेंट करून केली कमेंट
ईशा गुप्ता, दर्शन कुमार, कृष्णा मुखर्जी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून भारती आणि हर्ष यांचं अभिनंदन केलंय. सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.