बिग बॉस वाइल्ड कार्ड स्पर्धक : ‘बिग बॉस १९’ २४ ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि प्रत्येक सीझनप्रमाणे वाइल्ड कार्ड एंट्रीजची चर्चा जोरात आहे. याआधी राखी सावंत, हिमांशी खुराना ते एल्विश यादवपर्यंत अनेकांनी शोचा संपूर्ण खेळ बदलला होता.
२४ ऑगस्टपासून बिग बॉस १९ कलर्स चॅनलवर आणि जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. शो सुरू होण्याआधी, आतापर्यंतच्या सीझनमधील वाइल्डकार्ड एंट्रीजबद्दल जाणून घेऊया.
29
राखी सावंत
बिग बॉसच्या पहिल्या सीझनपासूनच प्रसिद्ध असलेल्या राखी सावंत, सर्वात मनोरंजक वाइल्ड कार्ड एंट्रींपैकी एक. ती सीझन १४ आणि १५ मध्ये दिसली होती. तिने चांगलाच राडा केला होता. तिच्यामुळे शोचा टीआरपीही वाढला होता.
39
अली कुली मिर्जा
बिग बॉस ८ मध्ये अली कुली मिर्जाने वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतली होती आणि प्रेक्षकांना खूप आवडले होते. त्यालाही प्रेक्षकांची तुफान पसंती लाभली होती. त्याने शोचा मुडच चेंज केला होता.
बिग बॉस ९ मध्ये ऋषभ सिन्हा वाइल्ड कार्ड म्हणून आले होते आणि त्यांनी सर्वांची मने जिंकली. तो आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला होता. त्यानेही शोला वेगळा टच दिला होता.
59
देवोलीना भट्टाचार्जी
'साथ निभाना साथिया' फेम देवोलीना बिग बॉस १३, १४ आणि १५ मध्ये दिसली आहे.
69
हिमांशी खुराना
हिमांशी खुराना बिग बॉस १३ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती.
79
अरहान खान
अरहान खान बिग बॉस १३ मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून आला होता.
89
हिंदुस्तानी भाऊ
हिंदुस्तानी भाऊ बिग बॉस १३ मध्ये दिसला होता.
99
एल्विश यादव
एल्विश यादवने बिग बॉस ओटीटी २ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली आणि ट्रॉफी जिंकली.