कुली आणि वार 2 बॉक्स ऑफिसवर जोरदार चालले आहेत, सैयारा सातत्याने यश मिळवत आहे, महाअवतार नरसिम्हा ऐतिहासिक कमाईकडे वाटचाल करतेय, तर धडक 2ने मात्र अपेक्षाभंग केला आहे.
Box Office Collection २३th August: शनिवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांनी गेल्या काही दिवसांपासून तिकीट खिडकीवर चांगले यश मिळवले आहे. त्यामध्ये वार २, कुली आणि महाअवतार नरसिम्हा या चित्रपटांचा समावेश होतो.
25
War 2
War२ चित्रपटाने शनिवारपर्यंत चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने शनिवारी ६.२५ कोटींची कमाई केली असून आतापर्यंत २१४ कोटी कमावले आहेत.
35
Coolie
कुली या चित्रपटाने काल ६.८४ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २४२ कोटींची कमाई केली आहे.
45
Saiyaara
सैयारा या चित्रपटाने आतापर्यंत तिकीट खिडकीवर चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटाने ३२४ कोटींची कमाई केली आहे.
55
Mahavatar Narsimha
महाअवतार नरसिम्हा या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटाने २१९ कोटींची आतापर्यंत कमाई केली आहे.