सलमान खानच्या होस्टिंगमध्ये आज बिग बॉस १९ चा प्रीमियर झाला. काजोलची भूमिका असलेला सस्पेन्स थ्रिलर 'मा' आता नेटफ्लिक्सवर आहे. राजकुमार राव आणि मानुषी छिल्लर यांचा अभिनय असलेला 'मालिक' हा शो अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.
Weekend Movie & Webseries: सुट्टीच्या दिवशी कोणते चित्रपट आणि वेबसिरीज आपण पाहू शकता?
"या आठवड्यात Netflix, Prime Video, JioHotstar आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर नवे चित्रपट व वेब सिरीज रिलीज झाले असून, प्रेक्षकांना थरार, कॉमेडी आणि ड्रामाची मेजवानी मिळणार आहे."
25
Big Boss 19
बिग बॉस १९ ला आजपासून सुरुवात होणार आहे. अभिनेता सलमान खान यामधील प्रमुख आकर्षण असून घरवालों की सरकार ही यावर्षीची थीम आहे. २४ ऑगस्ट म्हणजेच आजपासून आपण टीव्हीवर पाहू शकता.
35
Maa
माँ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात काजोलने काम केलं असून आजपासून आपण याचा आनंद घेऊ शकता.
45
Maalik
मालिक हा राजकुमार राव आणि मनूषी चिल्लर यांचा चित्रपट असून तो मागील महिन्यात रिलीज झाला होता. आजपासून हा चित्रपट अमेझॉनवर पाहता येणार आहे.
55
Maareesan
फहद फासिल, वडिवेलू आणि कॅस्टचा भन्नाट कॉमेडी-थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २२ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर सर्व भाषांमध्ये हा उपलब्ध आहे.