Bigg Boss 18 च्या घराची पहिली झलक समोर, पाहा 6 खास फोटोज

Bigg Boss Season 18 House Inside Photos : सलमान खानचा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो बिग बॉस-18 चा प्रीमियर 8 ऑक्टोंबरला पार पडणार आहे. याआधी घराची पहिली झलक समोर आली आहे. याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.

Chanda Mandavkar | Published : Oct 4, 2024 3:33 AM IST
18
बिग बॉस सीजन-18

सलमान खानचा वादग्रस्त शो बिग बॉस 18 सुरु होण्याची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. शो संबंधित दररोज नवी माहिती निर्मात्यांकडून शेअर केली जाते.

28
बिग बॉस सीजन-18 च्या घराचे इनसाइट फोटोज

अशातच बिग बॉसच्या सीजन 18 च्या घराचे काही फोटोज समोर आले आहेत. फोटोमध्ये आतमधून घराचा नजारा पाहण्यासारखा आहे.

38
अनोख्या पद्धतीने सजवलेय घर

बिग बॉसच्या घराल यंदा अनोख्या पद्धतीने सजवण्यात आले आहे. यामध्ये भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळच्या थीमवर आधारित घराचे डिझाइन केले आहे.

48
घराची एन्ट्री

बिग बॉसच्या घराची एन्ट्री हटके पद्धतीने केली आहे. एन्ट्रीच्या येथे घोड्याचा चेहरा आणि पंख दिसून येत आहेत.

58
शो ची थीम धमाकेदार असणार

सलमान खानने एका रिव्हिल प्रोमोमध्ये म्हटले होते की, यंदाच्या शो ची थीमही धमाकेदार असणार आहे.

68
घरात एन्ट्री करणारे सदस्य

बिग बॉस-18 च्या घरात एन्ट्री करणाऱ्या दोन सदस्यांची नावे समोर आली आहे. यामध्ये शिल्पा शिरोडकर आणि शहजादा धामी याच्या नावाचा समावेश आहे.

78
बिग बॉस सीजन-18 ग्रँड प्रीमियर

सलमान खानच्या बिग बॉस-18 चा ग्रँड प्रीमियर 6 ऑक्टोंबरला रात्री 9 वाजता कलर्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. यावेळी घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सदस्याबद्दल कळणार आहे.

88
कुठे पाहता येईल ग्रँड प्रीमियर?

सलमान खानच्या बिग बॉस-18 चा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म जियो सिनेमावर लाइव्ह पाहता येणार आहे. याशिवाय शो चे एपिसोड्सही जिओ सिनेमावर पाहू शकता.

आणखी वाचा : 

Bollywood मधील या 6 कलाकारांचे OTT मुळे पालटले नशीब

तरुण कलाकारांना फिटनेसमध्ये टक्कर देतात Rajinikanth, वाचा डाएट-वर्कआउट

Share this Photo Gallery